‘लाडक्या बहीण’ योजनेच्या लाभासाठी e-KYC अनिवार्य; १८ नोव्हेंबर अंतिम मुदत
‘लाडक्या बहीण’ योजनेच्या लाभासाठी e-KYC अनिवार्य; १८ नोव्हेंबर अंतिम मुदत
Read More
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
Read More
राज्यात कडाक्याची थंडी, रब्बी पिकांना गारपिटीचा धोका; हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा महत्त्वाचा इशारा
राज्यात कडाक्याची थंडी, रब्बी पिकांना गारपिटीचा धोका; हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा महत्त्वाचा इशारा
Read More
नियोजन फिट, तर हरभरा उत्पादन हिट: पेरणीपासून काढणीपर्यंतचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
नियोजन फिट, तर हरभरा उत्पादन हिट: पेरणीपासून काढणीपर्यंतचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
Read More
रब्बी गहू पेरणी: कोरडवाहूसाठी योग्य वाण निवडा आणि उत्पादन वाढवा
रब्बी गहू पेरणी: कोरडवाहूसाठी योग्य वाण निवडा आणि उत्पादन वाढवा
Read More

परतीच्या पावसाचा दुहेरी फटका: ऑक्टोबरमधील नुकसानीसाठी मदत मिळणार का? NDRF नियमांचा अडसर

काढणीला आलेल्या सोयाबीन, कापसाचे मोठे नुकसान; हंगामात एकदाच मदत मिळत असल्याने शेतकरी चिंतेत, शासनाच्या भूमिकेकडे लक्ष.

ADS खरेदी करा ×

विशेष प्रतिनिधी:

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली असतानाच, ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. या पावसाने काढणीला आलेल्या खरीप पिकांचे, विशेषतः सोयाबीन आणि कापसाचे मोठे नुकसान केले आहे. मात्र, शासनाच्या नियमांनुसार एका हंगामात एकाच क्षेत्रासाठी एकदाच मदत मिळत असल्याने, ऑक्टोबरमधील नुकसानीसाठी मदत मिळणार की नाही, याबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Comment