जुनी मोटारसायकल द्या आणि बहुपयोगी मिनी ट्रॅक्टर बनवा; बीडच्या तरुणाचा ‘नंदीराज’ जुगाड शेतकऱ्यांसाठी ठरतोय वरदान
बैलजोडीच्या खर्चात पेरणी, कोळपणी, फवारणीसह सर्व कामे; मजुरी आणि इंधन खर्चात प्रचंड बचत. विशेष प्रतिनिधी, बीड: सततचा दुष्काळ, मजुरांची वाढती टंचाई आणि बैलजोडी सांभाळण्याचा प्रचंड खर्च, या तिहेरी संकटात सापडलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी बीड जिल्ह्यातील एका तरुणाचा जुगाड वरदान ठरत आहे. बीड तालुक्यातील मौज गावचे रहिवासी बप्पासाहेब दादासहेब डावकर यांनी जुन्या मोटरसायकलपासून एक बहुपयोगी तीन चाकी … Read more




