LPG Cylinder Price: LPG सिलिंडर झाला स्वस्त! पाहा आजचे नवे दर
१९ किलोच्या सिलिंडरमागे ५ रुपयांपर्यंतची कपात; घरगुती गॅस दरात कोणताही बदल नाही. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या एलपीजी (LPG) गॅस सिलिंडरच्या दरात कपात करून हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना दिलासा दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरातील बदलांमुळे ही घट झाली असून, बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाकडे … Read more




